वेगवेगळे प्रकारचे कोंबड्या आणि कोंबडे पाहिले असतील

कडकनाथ सारखा महागडा कोंबडाही तुम्ही पाहिला असेल

पण जगातील सर्वात महागडा कोंबडा तुम्ही कधी पाहिलाय का?

अयम सेमानी आणि लेम्बोर्गिनी चिकन या नावाने तो ओळखला जातो

इंडोनेशियातील जावा येथे हा कोंबडा आढळतो

या कोंबड्याची किंमत 2500 डॉलर इतकी आहे

म्हणजे 2 लाख 8 हजार 218 रुपये इतकी आहे

हा जगातील सर्वात महागडा कोंबडा आहे