एव्हरग्रीन अभिनेत्री श्रीदेवीच्या दोन्ही मुली सध्या बॉलिवूड चांगल्याच चर्चेत आहेत

श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर आजकाल तिच्या नवीन प्रोजेक्टमुळेही चर्चेत असते

खुशी कपूर तिच्या हॉट आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते

ती झोया अख्तरच्या 'द आर्चिज' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे 

खुशी कपूर अनेकदा किलर लूकमध्ये तिचे फोटो शेअर करते

नुकतेच खुशीने तिचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

ज्यामध्ये ती अतिशय बोल्ड दिसत असून ती जान्हवीला टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे

खुशी कपूर निळ्या आणि हिरव्या पोशाखात ग्लॅमरस स्टाइलमध्ये दिसत आहे

तिने ग्लॅमरस मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी