कियारा आडवाणी लाल रंगाचा सूट घालून सासरी पोहोचली आहे

 सिद्धार्थ आणि कियाराचे दिल्लीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आहे

दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत

कियारा आडवाणीने सिद्धार्थसोबत मिठाई देखील वाटली आहे

या फोटोमध्ये  सिद्धार्थ आणि कियारा खूप सुंदर दिसत आहेत

सिद्धार्थ आणि कियाराचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ