हिवाळ्यात लहान मुले आणि वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

जेव्हा मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत असते तेव्हा ते लवकर आजारी पडत नाहीत.

पालकमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

ब्रोकोली खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर जीवनसत्त्वे मिळतात.

रताळ्या मध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

तुमच्या आहारात आले-लसूण अवश्य समाविष्ट करा. हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते.

मुलांनाही हळदीचे दूध द्यावे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.