केएल राहुलने दिल्ली आणि लखनऊच्या सामन्यात दिल्लीचा गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली.

केएल राहुलने 35 चेंडूंमध्ये आपले अर्धशतकही पूर्ण केलं.

सामन्या दरम्यान दहाव्या षटकातील पाचव्या  कुलदीप यादवच्या पाचव्या चेंडूवर षटकार मारला.

हा षटकार मारुन केएल राहूलने आयपीएलमधील 150 षटकारांचा आकडा गाठला आहे.

भारताकडून सर्वात कमी डाव खेळून त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी