IAS अधिकारी टीना दाबी यांचं नाव खूप चर्चेत आहे.

Pic Credit: Dabi_tina Insta

2015 मध्ये UPSC पास करणारी टीना दाबी एक प्रसिद्ध IAS अधिकारी आहे.

Pic Credit: Dabi_tina Insta

टीना वयाच्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी बनली होती.

Pic Credit: Dabi_tina Insta

टीनाने दिल्लीतील जीसस अँड मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय.

Pic Credit: Dabi_tina Insta

टीनाच्या बारावी बोर्डाच्या निकाल हा फार चर्चेत होता.

Pic Credit: Dabi_tina Insta

टीनाला इतिहास आणि राज्यशास्त्रात पूर्ण मार्क मिळाले होते.

Pic Credit: Dabi_tina Insta

टीनाने लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्रा या विषयातून पदवीधर झाली.

Pic Credit: Dabi_tina Insta

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी