अभिनेता राम चरण साऊथचा सुपरस्टार चिरंजीव यांचा मुलगा आहे. .

Credit: Ram Charan Insta

 विलासी जीवन जगणं हे राम चरणला फार आवडते.

Credit: Ram Charan Insta

हैद्राबादमधल्या एका आलीशान बंगल्यामध्ये राम चरण राहतो.

Pic Credit: Square yards

या घराची किंमत 38 करोड रुपये इतकी आहे.

Pic Credit: Square yards

रामचरण यांची प्रॉपर्टी 25000 स्क्वेअर फूट इतकी आहे.

Pic Credit: Square yards

Credit: Ram Charan Insta

अभिनेते राम चरणचे वर्षाचे एकूण उत्पन्न 1300 करोड रुपये इतके आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी