आजकाल दारु पिणं ही एक सामान्य गोष्ट झालीय

अल्कोहलला मेटाबॉलाइज्‍ड होण्यास दोन तास लागतात

medicalnewstodayनुसार दारु  ठराविक वेळ शरीरात राहते

प्रत्येक शरीराची दारु रिचवण्याची क्षमता वेगवेगळी असते

अल्कोहलचं प्रमाण 20 mg/dL असेल तर एका तासात ती पचेल

दारु पचण्यासाठी देखील एक काळ जावा द्यावा लागतो

दारुचा एक छोटा शॉट म्हणजे  एक पिंट बिअरच्या बरोबर...

2 तास एक मोठं ग्लास वाईन, 3 तास मोठ्या प्रमाणात दारु

कॉपी, एनर्जी ड्रिंग नशेची तीव्रता कमी करतं..

80 तासानंतर युरीन टेस्ट करुन दारु कधी प्यायला हे तपासता येतं

श्वासाची चाचणी करुन  २४ तासांत कळतं दारुचं सेवन