सलाड  खाण्याचे  फायदे

सलाड खाल्ल्याने पोट साफ राहते

सलाडमुळे पोटातील विषारी घटक शरीराबाहेर पडतात

सलाड पचनावच्या विकारांवर गुणकारी

वजन कमी करण्यासाठी सलाडचे सेवन उत्तम

सलाडमुळे  हृदय रोगांपासून बचाव होतो

सलाडमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात