उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. 

ऊस हा आपले लिव्हर डिटॉक्स करून ते हेल्दी ठेवण्याचे काम करतो.

उसाचा रस हा शरीराला एनर्जी देण्यासही मदत करतो.

उसाचा रस हा आपल्या किडनीसाठीही अतिशय फायदेशीर असतो.

उसामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी हे आपल्या त्वचेला हेल्दी बनवते.

उसामध्ये अनेक अँटी-एजिंग गुणधर्मही असतात, जे शरीरासाठी व आरोग्यासाठी लाभदायक असतात.