घरगुती उपाय

कोरोनाच्या लक्षणांवर

घरगुती उपाय

कोरोनाच्या लक्षणांवर

घरगुती उपाय करून तुम्ही कोरोनाची सौम्य लक्षणे दूर करू शकता. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत करू शकता.

घरगुती उपाय

कोरोनाच्या लक्षणांवर

सौम्य लक्षणे जाणवत असल्यास ताबडतोब काढा पिण्यास सुरूवात करा. आल्याचे तुकडे पाण्यात उकळवा. नंतर त्यात तुळशीची पाने घाला आणि हा काढा दिवसातून 3 ते 4 वेळा प्या.

हे घरगुती उपाय करा

घरगुती उपाय

कोरोनाच्या लक्षणांवर

फक्त ताजे, शिजवलेले गरम जेवण घ्या. जेवणात मीठ आणि तेल न घालता मूगाच्या डाळीचे सूप प्या. गरजेपेक्षा अधिक खाऊ नका. शक्यतो रात्री 7 वाजेपूर्वी जेवण आटोपा.

ताजे अन्न खा

घरगुती उपाय

कोरोनाच्या लक्षणांवर

दालचिनी, मिरपूड, वेलची आणि लवंग यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. जेवणात हळद आणि आले मिसळल्यानेही सर्दी किंवा खोकल्यापासून आराम मिळेल.

मसाल्यांचा वापर करा

घरगुती उपाय

कोरोनाच्या लक्षणांवर

शिजलेल्या भाज्या खाण्यास सुरुवात करा. कच्चा भाजीपाला खाणं टाळा. वांगे, टोमॅटो, बटाट्याचे सेवन टाळा. कडू कारल्याचा जेवणात समावेश करा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

या भाज्या टाळा