वयाच्या 59 व्या वर्षीही नीता अंबानी अतिशय सुंदर आणि फिट दिसतात. ( फोटो - इन्स्टाग्राम)

या सर्वामागे त्यांची मेहनत व काटोकोर डाएट प्लान आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

व्यायामाबाबत नीता अंबानी काटेकोर आहेत. त्या वर्कआऊट करणे कधीच चुकवत नाहीत. 

नीता अंबानी यांच्या नाश्त्यामध्ये सुकामेवा, बीट आणि इतर अनेक पदार्थ असतात, जे त्यांना फिट राहण्यास मदत करतात.

नीता अंबानी यांनी कधी-कधी सूप प्यायलाही आवडते. 

त्यांचे रात्रीचे जेवण हेल्दी आणि हलका असा आहार असतो

नीता अंबानी या दोन जेवणांदरम्यान फळं खाण्यास पसंती देतात. 

डिटॉक्स वॉटरच्या मदतीने नीता अंबानी या शरीरातील सर्व टॉक्सिन्स काढून टाकतात.

डिटॉक्स ड्रिंक्स ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.