कोल्डड्रिंक, सोडा बॉटलच्या खालील भाग सपाट का नसतो?

चला जाणून घेऊया यामागील इंटरेस्टिंग कारण

सॉफ्टड्रिंगमधील गॅसमुळे वॉल्युम नेहमी बदलत असतो..

वॉल्युमनुसर बॉटल ऍडजस्ट होण्यासाठी विशेष आकार 

बॉटल क्रश केल्यानंतर त्यावर भाग सहज फिरु शकतो

नंतर कोणताही त्रास सहन करावा लागू नये म्हणून विशेष आकार

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी