तुम्हीही केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या आहारात संत्र्याचा समावेश करू शकता.

केसांना कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी आणि ते जाड आणि चमकदार बनविण्यात मदत होते.

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करू शकते.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी संत्र्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते.

थंडीचे आगमन होताच अनेकांना सांधेदुखी आणि पाय दुखण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते.

संत्र्याचे सेवन केल्याने शरीरातील यूरिक ॲसिड कमी होण्यासही मदत होते. संत्र्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.