कंदहार हायजॅकच्या बदल्यात तीन अतिरेकी सोडले होते...कुठे आहेत आता
3 september 2024
Created By: Atul Kamble
IC814: कंदहार हायजॅकच्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्यात.आठ दिवस देश सुन्न होता
साल 1999 मध्ये 191 प्रवाशांसह IC 814 विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले होते
वाजपेयी सरकारने प्रवाशांच्या बदल्यात तीन अतिरेक्यांना मुक्त केले
मसूद अझहर पाकिस्तानात सक्रीय आहे,त्याने जैश-ए-मोहम्मद संघटना स्थापन केली, भारतावर अनेक हल्ले केले
मुश्ताक अहमद जरगर याची श्रीनगरात असलेली त्याची संपत्ती जप्त झाली आहे
तिसरा अतिरेकी उमर सईद शेख याला पाकिस्तानात पत्रकाराच्या हत्येत फासीची शिक्षा सुनावली होती
अपहरणकर्त्यांनी 36 अतिरेक्यांना सोडण्यासह 200 मिलियन डॉलरची रक्कम मागितलेली
शाहरुख खान याच्या 7 सर्वात महागड्या वस्तू कोणत्या ?