गुंतवणूक करण्यासाठी विविध प्रकारचे पर्याय आता उपलब्ध आहे.

17 November 2023

म्युचुअल फंड हा शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे.

मागील वर्षभरात मिड कॅप इक्विटी फंडातून 36% पेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. 

शेअर बाजारातील जोखीम घेण्यास तुम्ही तयार असला तर हा चांगला पर्याय आहे. 

म्युचुअल फंडात तुम्हाला एखादी एसआयपी सुरु करता येऊ शकते. 

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युचुअल फंड चांगला पर्याय आहे. 

म्युचुअल फंडच्या माध्यमातून फंड मॅनेजर आपली गुंतवणूक करत असतात.