7 असे देश जेथे आढळतो  किंग कोब्रा,जगातला सर्वात लांबीचा विषारी सांप...

13 May 2025

created by : अतुल कांबळे 

किंग कोब्रा जगातला सर्वात लांबीचा विषारी सर्प आहे. दाट वा दुर्गम जंगलात आढळणारा हा सर्प भारताशिवाय या सात देशात सापडतो

भारत हा किंग कोब्राचे मूळ स्थान आहे. प.घाट, उत्तर पू.भारत, पूर्वोत्तर हिमालयीन जंगले येथे आढळतो.पौराणिक कथेतही त्यास स्थान

बांगलादेशातील डोंगराळ जंगलातील चित्तगांव येथे किंग कोब्राचे अस्तित्व आहे

नेपाळच्या दक्षिण तेरई रिजनमध्ये लोअर हिमालयीन फुट हिल्स तसेच साल फोरेस्ट व फ्रेश वॉटर सोर्से येथे आढळतो

 थायलंडच्या जंगलातही किंग कोब्राचे अस्तित्व आहे.थायलंड येथे किंग कोब्राचे संशोधन आणि संवर्धन केले जाते

किंग कोब्रा इंडोनेशियातील सुमात्रा आणि कालीमंतन या बेटांवर याची वस्ती आहे.

नॉर्थन आणि मध्य म्यानमारमध्ये किंग कोब्रा सापडतो.मानवी अतिक्रमणाने ते संकटात सापडलेत.

भुतानच्या जंगलात कोब्रा सापडतो.भूतानमध्ये पर्यावरण कायद्यानुसार ही संरक्षित जमात आहे.

10 तास बैठे काम करुनही वजन  कसे कमी करायचे ? फिटनेस गुरुचा मंत्र