घशाची खवखव दूर करणारे
7 घरगुती उपाय
24 July 2025
Created By: Atul Kamble
थंड वातावरणामुळे सर्दी आणि घशात खवखव निर्माण होते
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून त्याने दिवसातून दोन-तीन वेळा गुळण्या कराव्या
आल्याचा रस काढून मधात मिक्स करुन दिवसातून २-३ वेळा चाटण करावे
एक ग्लास गरम दूधात अर्धा चमचा हळद टाकून रात्री झोपताना प्यावे
पाण्यात तुळशीची पाने टाकून उकळावे नंतर मध टाकून काढा प्यावा
गरम पाण्याची वाफ घ्यावी घशाची खवखव आणि बंद नाक मोकळे होईल
लवंग चावून खाल्ल्याने घशाची सूज कमी होते आणि आराम मिळतो
ज्येष्ठमधाच्या काड्या चावून खाव्यात,त्या रोगप्रतिकारक आहेत
भारतात लाँच झाली सर्वात स्वस्त 7 सिटर कार, पाहा किंमत काय ?