देशात येथे स्वातंत्र्य दिन 15 नव्हे तर 16 ऑगस्ट रोजी साजरा होतो
20 August 2024
Created By: Atul Kamble
स्वातंत्र्य दिन आपण 15 ऑगस्टला साजरा करीत असतो
परंतू देशात या ठिकाणी 16 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा होतो
हिमाचल प्रदेशातील ठियोग येथे 16 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा होतो
हिमाचलची राजधानी सिमलाहून 30 किमी अंतरावर ठियोग आहे
देशातील हे एकमेव ठिकाण आहे ज्याचा स्वातंत्र्य दिन एक दिवसानंतर येतो
त्यामुळे दरवर्षी स्वातंत्र्य दिनी हे शहर चर्चेत असते
देशातील ठियोग हे पहिले संस्थान आहे जे राजापासून स्वतंत्र झाले
राजेशाही गेल्यानंतर पहिले सरकार येथे 16 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झाले
शाहरुखने नाही यांनी दिले अनंत-राधिकाला सर्वात महागडे गिफ्ट