साप पाहून अनेकदा लोकांमध्ये भीती निर्माण होते. परंतु ज्योतिषशास्त्रात सापाला महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. अचानक एखादा साप तुमचा रस्ता ओलांडला तर त्याचा अर्थ काय होतो...

29 January 2025

30 January 2025

सापाने अचानक रस्ता ओलांडने शुभ मानले जाते. त्याचा अर्थ तुमचे काम पूर्ण होणार आहे.

 

साप तुमच्या रस्त्यातून जावून एखादा झाड्यावर चढल्यावर हे चांगले संकेत आहे. धनलाभ होण्याचा तो अर्थ आहे. 

 

ज्योतिष शास्त्रनुसार पांढरा साप शुभ समजला जातो. त्याचा अर्थ लवकरच तुमच्या अडचणी दूर होतील.

साप हा राहू आणि केतू या ग्रहांचे प्रतिनिधित्व करणारा मानला जातो. त्यामुळे साप दिसणे चांगले समजले जाते.

 

जर तुमच्या कुंडलीत राहू आणि केतूचा दोष असेल तर साप दिसणे हा दोष दूर करण्याचे संकेत असू शकते.

 

काही लोकांचा असा विश्वास आहे की साप नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो. जर एखादा साप तुमचा मार्ग ओलांडला तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमची नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे.