19 जुलै 2026
Created By: Prajwal Dhage
हवाई सुंदरीची जॉब प्रत्येक तरुणीला आवडतो. विमानात सैर करायला मिळते. त्यामुळे दरवर्षी लाखो तरुणी या नोकरीसाठी प्रयत्न करतात
पण हवाई सुंदरीची नोकरी म्हणावी तेवढी सोपी नसते. या नोकरीत खूप सारे नियम पाळावे लागतात.
एअर होस्टेसने विमानात असताना एक चूक केली तर तिला ती महागात पडू शकते.
काही विमान वाहतूक कंपन्यांमध्ये हवाई सुंदरी यांना फोटो काढण्यास मनाई असते. विमान प्रवासात त्या फोटो काढू शकत नाहीत.
त्यामुळे विमान प्रवास सुरू असताना सेल्फी घेतली किंवा मोबाईलमध्ये शूटिंग केली तर एअर होस्टेसचा जॉब जाऊ शकतो.