टाटा ग्रुपच्या एअर इंडियाने प्रवाशांसाठी एक जबरदस्त ऑफर सुरु केली आहे.

2 february 2024

केवळ 1,799 रुपयांत देशात आणि विदेशात विमान प्रवास करता येणार आहे.

2 ते 5 फेब्रुवारीपर्यंत ही ऑफर असणार आहे.  

2 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान विमान प्रवास करण्यासाठी ही ऑफर आहे. 

ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी आधी या तत्वावर तिकीट मिळणार आहे. 

विदेशात अमेरिका, कॅनडा, ब्रिटेन, यूरोप, ऑस्ट्रेलिया, अखाती देश, मध्य पूर्व, अशिया प्रशांत आणि दक्षिण अशियात जात येणार आहे.

एअर इंडियाच्या वेबसाइट आणि अ‍ॅपवरुन ही बुकींग करता येणार आहे.