या देशाकडे सर्वात हायटेक अँटी ड्रोन सिस्टम, कसं काम करते ते वाचा
26 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
युद्धाचं स्वरूप बदललं असून ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यासाठी अँटी ड्रोन सिस्टमचा वापर वाढला आहे.
जगातील सर्वात शक्तिशाली असं अँटी ड्रोन सिस्टमचं नाव टॅक्टिकल हाय पॉवर ऑपरेशन रिस्पॉन्डर म्हणजेच (THOR) थॉर आहे.
टॅक्टिकल हाय पॉवर ऑपरेशन रिस्पॉन्डर अमेरिकेकडे आहे. हे अमेरिकेच्या एअर फोर्सच्या रिसर्च लॅबने तयार केलं आहे.
हे एक खास अँटी ड्रोन सिस्टम आहे. यात मायक्रोबीम वापरून शत्रूंचं ड्रोन इलेक्ट्रॉनिक सिस्टमने नेस्तनाबूत केलं जातं.
या अँटी ड्रोन सिस्टमपुढे शत्रूंच्या ड्रोनचं काही एक चालत नाही. कारण रडारमध्ये येताच एका क्षणात त्याचा चुरडा होऊन जातो.
अमेरिकेनंतर सर्वात शक्तिशाली अँटी ड्रोन सिस्टम इस्राईलकडे आहे. हे तंत्र डिफेंस कंपनी राफेल एडवांस्ड डिफेंस सिस्टमने तयार केलं आहे.
ड्रोन सिस्टम पहिल्यांदा रेडिओ फ्रीक्वेंसीच्या माध्यमातून ड्रोनचा शोध घेते. मग इलेक्ट्रॉनिक सिस्टमने निष्क्रिय करते.
सकाळी रिकाम्या पोटी पुदीन उकळून पाणी प्यायल्याने काय होतं?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा