काय सांगताय?  जगातील 'हे' प्राणी आपले डोळे बंद केले तरीही पाहू शकतात

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

उंट असा प्राणी आहे. ज्याने आपले डोळे बंद केले तरी तो पाहू शकतो

उंटाच्या डोळ्यांमध्ये तीन स्तर असतात. ज्यामध्ये तिसरी पापणी अतिशय पातळ आणि पारदर्शक असते

त्यामुळे जरी उंटाने पापणी बंद केली तरीही तो पाहू शकतो.

दुसरा प्राणी सरडा. सरड्यानं देखील आपले डोळे बंद केले तरी तो पाहू शकतो

असे घडते कारण त्यांच्या पापण्यांच्या मध्यभागी एक लहान छिद्र असते

ओरिएंटल बे उल्लू हा एक प्राणी आहे, ज्याचे डोळे मोठे काळे आणि पांढर्या पापण्या असतात

त्यामुळे ते बंद डोळ्यांनीही बाहेरच्या गोष्टी पाहू शकतात.