-ब्युटी विदआऊट ब्रेन ! 8 असे सजीव ज्यांना मेंदूच नाही
17 August 202
4
Created By: Atul Kamble
मेंदूमुळे शरीरातील अनेक फंक्शन सुरु असतात,परंतू जगात काही सजीवांना मेंदूच नाही
ब्युटी विदआऊट ब्रेन ? होय सुंदर दिसणाऱ्या जेली फिशना मेंदूच नसतो
समुद्री स्पंज- हे बहुपेशीय जीव असून त्यांना मेंदूच काय मज्जासंस्थाही नसते
कोरल हे समुद्री जीवांच्या वस्त्या असतात त्यांना मेंदू वा नर्व्हस सिस्टीम नसते
समुद्री एनिमोन्समध्ये मेंदू नसतो जेलीप्रमाणे तंत्रिकांद्वारे संवदेना कळतात
फ्लॅटवर्म्सना मेंदू नसतो शरीराच्या कडेला तंत्रिका पेशी असतात
स्टार फिशनाही ब्रेन नसतो.नर्व्ह रिंगमुळे ते वातावरणाला साद देतात
समुद्री कुकुम्बर या समुद्री जीवाला मेंदू नसल्याने ते तंत्रिका पेशींद्वार काम करतात
समुद्री लिली वनस्पती नसून सागरी जीव असून त्यांनाही मेंदू नसतो
भारतातील या 9 युनेस्को हेरिटेज पुरातन मंदिरांना पाहायलाच हवे