CAA लागू झाल्याने या देशांच्या शरणार्थींना मिळणार नागरिकत्व
11 March 2024
Created By : Atul Kamble
लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झालाय
citizen amendment act 2019 हा कायदा पाच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने पास केला होता
हा कायदा साल 2019 मध्ये पारित होऊनही नागरिकांचा विरोध झाल्याने लागू झाला नव्हता.
CAA चा लाभ हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारसी अल्पसंख्यांकाना मिळणार आहे
पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेशतील सहा अल्पसंख्यांकाना या नागरिकत्व दिले जाईल. कागदपत्रांची गरज नाही.
जे 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेत त्यांनाच या कायद्याचा लाभ मिळणार
यात मुस्लीमांचा समावेश नाही. शेजारील देशात मुस्लीम बहुसंख्य असल्याने त्यांच्यावर अत्याचार होत नाहीत
या देशात हिंदू सह अन्य अल्पसंख्यांकांवर धर्माच्या आधारे अत्याचार होत असल्याने मुस्लीमांचा समावेश केलेला नाही
या देशातील मुस्लीम नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करु शकतील परंतू त्यांच्यावर नंतर निर्णय घेतला जाईल