हिवाळ्यात कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी हे पदार्थ खा

22nd November 2025

Created By: Aarti Borade

हिवाळ्यात रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (LDL) धमन्यांमध्ये जमा होऊन अडथळे निर्माण करू शकते

हिवाळ्यात चयापचय मंदावल्याने LDL वाढण्याचा धोका अधिक असतो

अशा वेळी कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी काही विशेष पदार्थांचे सेवन आवश्यक आहे

ओट्स खा, ते फायबरयुक्त असल्याने कोलेस्टेरॉल कमी करते

बदाम आणि अक्रोड यांसारखे नट्स खा, ते हृदयासाठी फायदेशीर आहेत

फळे आणि भाज्या जसे सफरचंद, गाजर घ्या, ते एंटिऑक्सिडंट्स देतात