काळ्यामिरीमुळे देश झाला गुलाम ! 

03 July 2024

Created By: atul kamble 

 काळ्या मिरीला मसाल्यांचा राजा म्हणतात. प्राचीन काळात याला सोन्याचा भाव होता

त्यावेळी जगात केवळ भारतात काळी मिरीची शेती होत होती 

सुमारे 2600 वर्षांपूर्वी अरबी व्यापाऱ्यांनी भारतात येऊन काळीमिरी युरोपला नेली 

 रोमच्या व्यापाऱ्यांनी काळीमिरीला युरोपात प्रसिद्ध केले. भूमध्यसागरातील बंदरात तेव्हा रोमनसाम्राज्य होते.

युरोपीयनना काळी मिरी आणि भारतीय मसाल्यांची चटक लागली, व्यापारी अपुरे पडू लागले.

पोर्तुगालचा राजा प्रिन्स हेनरी याने नवा जलद मार्ग शोधण्यासाठी जहाजांची बांधणी सुरु केली

'वास्को दा गामा' याची निवड झाली,1497 पासून आठ महिन्यांनी 20 मे 1498 ला तो केरळातील कालिकत बंदरात पोहचला

त्यानंतर तो काळीमिरी व अन्य मसाले घेऊन पोर्तुगाल पोहचला, त्याने 60 पट दरात तो मसाला विकला

त्यानंतर मसाला व्यापाराच्या बहाण्याने आधी पोर्तूगिज नंतर 17 व्या शतका इंग्रजांनी भारताला गुलाम केले

 Amazon नदीला जगातील सर्वात मोठी नदी म्हटले जाते.