300 रुपये गुंतवा आणि 90 लाख कमवा; जुगाड माहीत आहे का?
30 September 2024
Created By : Manasi Mande
कमी गुंतवणुकीत प्रत्येकाला मोठा लाभ हवा असतो
पण योग्य गुंतवणूक नाही केल्याने ते शक्य होत नाही
मात्र, 300 रुपये गुंतवून 90 लाख कमावणं शक्य आहे
तुम्ही म्यूच्युअल फंड SIPमध्ये दरमहा 9000 गुंतवून हे लक्ष्य गाठू शकता
महिन्याला 9000 रुपये म्हणजे दिवसाला 300 रुपये गुंतवायचे आहेत
महिन्याला 9000 गुंतवल्यास वर्षाला 12 टक्केपर्यंत रिटर्न मिळतं
20 वर्षानंतर तुमच्याकडे 89,92,331 रुपये जमा होतील
म्हणजे तुम्ही 90 लाखाचे मालक व्हाल
वर्षाला जर 15 टक्के रिटर्न मिळाले तर ही रक्कम अधिक वाढेल
तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल वापरता ? वेळीच थांबा नाहीतर…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा