केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. 

25 November 2023

काही दिवसांपूर्वी सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवला होता. 

सातवा वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलै 2023 पासून 42 वरुन 46 टक्के केला होता.

आता 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 15 ते 18 टक्के वाढवला आहे.

पब्लिक सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना 212 टक्के ऐवजी 230 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. 

कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

ज्या कर्मचाऱ्यांनी 50 टक्के डीए मर्जरचा लाभ घेतला नाही त्यांचा डीए  462% वरुन 477% होणार आहे.

ही ही वाचा... तेलंगणात मतदानापूर्वी मिळाले नोटांचे डोंगर, पाच राज्यांत 1760 कोटी जप्त