Chanakya Niti : ही सवय असेल तर लगेच सोडा, नाही तर तुमच्या...

24 August 2024

Created By : Manasi Mande

आर्य चाणक्यांनी मानवाच्या एका सवयीवर भाष्य केलंय

त्या सवयीमुळे माणूस कधीच यशस्वी होत नाही

या सवयीमुळे मित्रही शत्रू बनतात

ती सवय म्हणजे जीभेवर नियंत्रण नसणं

कुणालाही फटकळ बोलणं, अपमानित करणं

बोलण्यात गोडवा नसेल तर नात्यात कटुता येते

असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही

अशा लोकांचं आयुष्य नरक बनतं