Chankya Niti : नवरा-बायकोत 'या' तीन गोष्टींचा संकोच नकोच, नाही तर...
21 September 2024
Created By : Manasi Mande
आर्य चाणक्याच्या मतानुसार, नवरा-बायकोत तीन गोष्टींचा संकोच नसावा ( photos : Freepik)
तीन गोष्टींचा नात्यात संकोच झाल्यास चुकीचा परिणाम होतो
दोघांनीही एकमेकांवर अधिकार गाजवण्याचा संकोच करू नये
एकमेकांवर अधिकार गाजवल्याने नाते दृढ होते
एकमेकांवर प्रेम दाखवण्याचा संकोच करू नये
प्रेम दाखवतानाही संकोच असेल तर नात्यात गोडवा राहणार नाही
एखाद्या गोष्टीवरून नाराजी असेल तर ती सांगावी
संवादाने मोकळेपणा येतो, विश्वास वाढतो, गैरसमज दूर होतो
Chanakya Niti : तुमच्या बायकोमध्ये असतील ‘हे’ गुण तर नशीब उजळेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा