चाणक्य निती: हे 5 जण मित्राच्या नावाखाली असतात शत्रू, असे ओळखा

8 DEC 2025

चुकीचा मित्र जीवनाला नरक बनवतो,तर खरा मित्र स्वर्ग.चाणक्य यांच्या मते त्या 5 मित्रांबाबत जाणूयात जे नंतर मोठे शत्रू होतात.

समोर स्तूती करतो, पाठीमागे वाईट वागतो. चाणक्य यांच्या मते असा मित्र सापासारखा असतो.जो हसत डंख मारतो.अशा लोकांपासून  दूर रहाणेच उत्तम

आनंदात साथ, दु:खात फरार.आचार्य चाणक्य म्हणतात जो संकटात साथ सोडतो,तो खरा मित्र नाही.खरा मित्र तोच जो संकटात साथ देतो.

 जो प्रत्येक गोष्टीत नाक खुपसतो. तुमची गुपितं माहिती करतो.चाणक्य म्हणतात जो तुमची कमजोरी शोधून तिच तुमच्याविरोधात वापरतो अशा मित्रांपासून लांब रहा.

तुमची प्रगती पाहून समोर आनंदी होतो.परंतू आतून जळतो.चाणक्य यांच्या मते असा मित्र तुमच्या यशाला कधी पचवू शकत नाही.

लहानसहान गोष्टींवर अपमान करतो.तुमची कमजोरी सर्वांसमोर सांगतो.चाणक्य म्हणतात असा व्यक्ती मित्र नव्हे तुमच्या सर्वात मोठा शत्रू आहे.

चाणक्य म्हणतात कुमित्र केवळ तुम्हाला बर्बाद करतो.तुमचे कुटुंब,सन्मान आणि पैसाही नष्ट करतो. अशा लोकांपासून दूरच रहा.

आचार्य चाणक्य सांगतात. जो तुमच्या दु:खात साथ देईल.यशात आनंद होईल आणि तुमची गुपिते गुप्त राखेल तो खरा मित्र आहे.

 आजच तुमच्या मित्राची यादी पाहा.त्यात 5 पैकी कोणतेही एक लक्षण दिसेल, त्याला दूर करा.तुमचे जीवन आपोआप बदलेल.

 चाणक्य नितीच्या मते एक खरा मित्र 100 नातेवाईकांपेक्षा बरा असतो. अशा चुकीचा मित्राला त्यागण्यात वेळ करु नका.

FD तून मिळत नाही चांगले रिटर्न? पोस्टाच्या या योजनेत मिळेल 7 टक्क्यांहून अधिक व्याज