पृथ्वीवरील सर्वात खतरनाक डार्क टुरिझम  स्पॉट कोणते पाहा...

4 August 2024

Created By: Atul Kamble

 जगात असे अनेक धोकादायक टुरिस्ट स्पॉट आहेत.

अमेकरिकेतील डेथ व्हॅली हा खतरनाक पॉईंट तेथे 56.7 डिग्री तापमान असते

 चीनचा माऊंट हुआशान हा खतरनाक डोंगरकडावरील मार्ग पर्यटकांचा घाम फोडतो

 इथिओपियातील दानाकिल डिप्रेशन हा जीवंत ज्वालामुखीटा पट्टा सर्वात खतरनाक जागा

स्पेनमधील हा डोंगरकडातील मार्ग EL Caminito del Rel हा थ्रीलिंग अनुभव देतो

तुर्कमेनिस्थानचा 'डोअर टू हेल' हा ज्वालामुखीची फट 'दरवाजा गॅस क्रेटर'म्हणून प्रसिद्ध आहे

 युक्रेनच्या चेर्नोबिल अणूभट्टीचा भाग अजून रेडिओएक्टीव असून धोकादायक आहे

जीवंत ज्वालामुखीचा अमेरिकन हवाई बेट Kilauea देखील खतरनाक

मेक्सिकोतीस Acapulco Cliff Diving 115 फूट उंचावरुन उडी मारताना अनेकांचे प्राण गेलेत

 श्वास रोखणारा  Trolltunga हा नॉर्वेतील कडा अत्यंत धोकादायक आहे.

 Vanuatu हा मरुम ज्वालामुखी सतत गॅस व आग ओकतो, तो हेलिकॉप्टरने पाहाता येतो