आपल्या लोकसभा सीटचा रिझल्ट असा चेक करा, ही सोपी पद्धत
4 June 2024
Created By : Atul Kamble
लोकसभा निवडणूकांच्या मतांची मोजणी सुरु झाली आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे कोणाचा विजय होणार याची
आज मतमोजणीच्या दिवशी विविध पक्षापासून सामान्य जनता मोबाईलवर निकाल पाहात आहे
आपला उमेदवार मजमोजणीत किती आघाडीवर आहे हे पाहायचं आहे तर ट्रीक वापरा
लोकसभा निवडणूकांचा निकाल टीव्ही 9 मराठीची वेबसाईट, टीव्ही 9 चॅनलवर पाहाता येतो
टीव्ही 9 मराठीचे युट्युब आणि एपवर निकाल पाहाता येत आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर लोकसभा निवडणूक निकाल पाहण्याची सोय आहे
मोबाईल ब्राऊझर ओपन करुन https://results.eci.gov.in वर देखील निकाल पाहाता येतो
येथे तुम्ही तुमचे राज्य आणि स्थानिक खासदाराचा निकाल पाहू शकता.
सायबर क्रिमिनल्स ECI च्या वेबसाईटशी मिळती जुळती लिंक निवडू नका सावध राहा