चीनने आता या प्रसिद्ध शहराची केली नक्कल, काय आहे खास 

22 February 2024

Created By : Atul Kamble 

चीन आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबत दुसऱ्या देशातील शहरांची कॉपी करतोय

अलिकडेच चीन चक्क पॅरीस शहराची कॉपी केली आहे 

नॅशनल जियोग्राफीकच्या मते चीन तियांडुचेंग मध्ये दुसरं पॅरीस बनवले आहे.

येथील दुकाने आणि रस्तेही पॅरीस सारखे आहेत, 107 मीटर उंचीचा आयफेल टॉवरही उभारलाय

या शहराची लोकसंख्या केवळ 10,000 आहे. तेवढ्याच लोकसंख्येसाठी ते तयार केलंय

चीनच्या या पॅरीस शहरात युरोपासारखे गार्डन देखील तयार केले आहेत

माधुरी फिट रहाण्यासाठी संतुलित आहार आणि रुटीन वर्कआऊट करते

चीनची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत सापडल्याचे म्हटले जातंय

मजूरी स्वस्त असल्याने जगातल्या कंपन्या चीनमध्ये त्यांच्या वस्तू तयार करतात