Gk: चिंता दिवसभरात किती वेळ झोपतो?
Gk: चिंता दिवसभरात किती वेळ झोपतो?
1 August 2026
Created By: Aarti Borade
चिंता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे
वेगाने धावण्यासाठी त्याला जास्त ऊर्जा लागते, त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज असते
त्यामुळे चिंता दिवसभरात किती वेळ झोपतो? असा प्रश्न अनेकांना पडतो
तर एका संशोधनानुसार, चिंता दिवसाला १२ ते १६ तास झोपतो
चिंता जास्तकरुन रात्री विश्रांती करतात
ते दिवसभरात शिकार करताना दिसतात
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा