घरात 'या' ठिकाणी ठेवा  मोरपीस, भाग्य उजळण्यासह  होतील अनेक फायदे

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

शास्त्रानुसार मोर पंख घरात ठेवणे अत्यंत उपयुक्त, भाग्याचे सूचक मानले जाते.

जाणून घ्या मोराचे पीस घरात ठेवल्यानं कोणते होतात फायदे?

वास्तूनुसार घरातील आग्नेय दिशेला मोरपंख ठेवणं शुभ असून ते नकारात्मकता घालवते

स्टडी रूममध्ये मोर पंख लावल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

असे मानले जाते की, मोरपंखात नवग्रहाचा वास असतो. त्यामुळे ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते

देव्हाऱ्यात लहान बासरीसह मोरपंख ठेवल्यानं कुटुंबात प्रेम कायम राहतं

वास्तूशास्त्रानुसार घराचं मुख्यप्रवेश द्वार नसेल तर त्याजवळ ३ मोरपंख ठेवा, वास्तू दोष होणार नाही