ताजमहल बाबतची ही माहीती तुम्हाला आहे का ?
23 February 2024
Created By : Atul Kamble
ताजमहल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे
केवळ भारतातील नाही तर जगातील चाहते ताजमहल पाहायला आग्रा येथे येतात
ताजमहलबद्दल बहतेकांना माहीती आहे. परंतू आणखी देखील रहस्यं आहेत
ताजमहल असं बांधलं आहे की भूकंप आला तरी त्याच्या मुख्य घुमटावर काही परीणाम होणार नाही
हे जाणून आश्चर्य वाटेल की ताजमहलची उंची कुतूबमिनार पेक्षा अधिक आहे.
ताजमहल मध्यप्रदेशातील बुरहानपुर येथे बांधले जाणार होते
परंतू तेथे आवश्यक संगमरवर उपलब्ध नव्हतं म्हणून आग्रा येथे बांधले
ताजमहलचा पाया बांधताना महोगनी आणि आबनूस वृक्षांचे लाकूड वापरलेय
1857 च्या उठावात ब्रिटीशांनी यातील किंमती रत्नं आणि दगड चोरले