मुंबईतला सर्वात मोठा मॉल कोणता ?
02 September 2024
Created By : Manasi Mande
मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं, इथे अनेक मॉल्स आहेत.
पण मुंबईतील सर्वात मोठा मॉल कोणता आहे ते तुम्हाला माहित्ये का ?
फीनिक्स मार्केटसिटी हा मुंबईतला सर्वात मोठा मॉल आहे.
कुर्ला येथील लाल बहादुर शास्त्री रोडवर हा
भलामोठा मॉल आहे.
2011 साली या मॉलचं उद्घाटन झालं.
फीनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये 2.1 मिलियन स्क्वेअर फूट स्पेस आहे.
या मॉलमध्ये खाण्या-पिण्याची 70 हून अधिक दुकाने आहेत.
फीनिक्स मार्केटसिटी मॉलमध्ये इंटरनॅशनल ब्रांड्ससह 600 पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत.
या मॉलमध्ये फन झोन, स्नो वर्ल्ड, फूड कोर्टसह अनेक गोष्टी आहेत.
मोर शाकाहारी की मांसाहारी? फक्त ‘या’ लोकांनीच…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा