GK: भारतातली सर्वात खोल नदी कोणती?

5thJuly 2026

Created By: Aarti Borade

भारतात ४०० नद्या आहेत, त्यापैकी सर्वात खोल नदी म्हणून ब्रह्मपुत्र आहे

ब्रह्मपुत्र नदीची खोली ११६ मीटर (३८० फूट) इतकी आहे

ही नदी चीन, भारत आणि बांगलादेश या तीन देशांतून वाहते

ब्रह्मपुत्र नदी तिब्बतातील कैलाश पर्वताजवळील अंगसी हिमनदातून उगम पावते

भारतात ती अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि आसाममधून वाहते

बांगलादेशात तिला जमुना नदी म्हणतात