जगातील सर्वात खारट समुद्र कोणता माहितीये?
5 डिसेंबर 2025
Created By: Mayuri Sarjerao
जगातील सर्वात खारट समुद्र कोणता हे बऱ्याचजणांना माहित नाही
जगात एक समुद्र आहे जो सर्वात खारट असल्याचे म्हटले जाते. त्या समुद्रात 35 % पर्यंत मीठ असते.
'मृत समुद्र' हा असा समुद्र आहे ज्यामध्ये एकूण क्षाराचे प्रमाण 34 टक्क्यांपर्यंत आहे, जे इतर कोणत्याही महासागरापेक्षा 10 पट जास्त आहे.
एका सामान्य समुद्रात साधारणपणे 3.5 % मीठ असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, एक लिटर पाण्यात 35 ग्रॅम मीठ असते
समुद्र असो किंवा तलाव, त्याची खारटता वेळ, हवामान आणि पावसाच्या पाण्याचे बाष्पीभवन यावर अवलंबून बदलू शकते
समुद्राच्या पाण्याचा खारटपणा किती आहे हे अनेक घटक ठरवतात, त्यामुळे सर्व समुद्रांमध्ये सारखा खारटपणा नसतो.
घर साफ करण्याची योग्य वेळ कोणती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा