प्राणी पण करतात का आत्महत्या?  उत्तर तरी काय?

2 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

अनेकदा नैराश्य, एकाकीपणातून काहीजण आत्महत्या करतात

आत्महत्या करणे ही सर्वात मोठी चूक आहे 

पण मनुष्यच केवळ जीवन संपवतो असे नाही

पक्ष आणि प्राणी सुद्धा आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे

सस्तन प्राणी, त्यात कुत्रा हा आत्महत्या करतो

व्हेल, डॉल्फिन्स श्वास रोखून आत्महत्या करतात

डुक्कर, उंदीर पण एकटेपणातून जीवन संपवतात