कुत्रा चावला तर त्याचा मालकाला 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

25 November 2023

एखाद्या व्यक्तीने प्राण्यांना मारल्यास 6 महिन्यांची शिक्षेची तरतूद आहे. 

कुत्रे सोसायटीच्या लिफ्टमध्ये जाऊ शकतात. त्यांना बंदी करता येत नाही.

कुत्रे रात्री भूंकणार नाहीत, ही मालकाची जबाबदारी आहे. 

कुत्रे महिलांपेक्षा पुरुषांना जास्त चावतात. हे प्रमाण 81 टक्के जास्त आहे.

जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजी अँड कम्युनिटी हेल्थमध्ये लेखात ही माहिती दिली आहे.

कुत्रा चावणे हे व्यक्तीचे वय, लिंग आणि वागणूक यावर अवलंबून असते.

ही ही वाचा... तेलंगणात मतदानापूर्वी मिळाले नोटांचे डोंगर, पाच राज्यांत 1760 कोटी जप्त