अंथरुणावर तळमळत राहण्यापेक्षा
हे ७ खाद्यपदार्थ खा...
created by : अतुल कांबळे
2 June 2025
बदाम - बदाम हे मेलाटोनिन आणि मॅग्नेशियमचा नैसर्गिक स्रोत आहे.
किवी - किवी फळं सेरोटोनिन आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे.त्यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते
कॅमोमाईल चहा - या चहात एपिजेनिन असते, त्यामुळे शांत झोप येते.
केळी - केळात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर असते,त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो
अक्रोड - अक्रोडमुळे गुड कॉलेस्ट्रॉल आणि नैसर्गिक मेलाटोनिन मिळते.
ग्रीक दही - या दह्यात प्रथिन आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे, मेलाटोनिनचे प्रमाण वाढते
ओट्समील - कॉम्प्लेक्स कार्ब्स मेंदूत ट्रिप्टोफॅनचे प्रमाण वाढते
केसांवर असेल प्रेम तर या पदार्थांपासून चार हात दूर राहा