व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशक्तपणा, थकावाही येतो.

19 March 2025

व्हिटॅमिन D चा आपणास सूर्यकिरणांपासून मिळते. परंतु काही फूड्स त्यासाठी चांगले सोर्स आहेत. त्यामुळे फक्त व्हिटॅमिन-डी नाही तर अन्य पोषक तत्व मिळणार आहे. 

व्हिटॅमिन-डी शरीरासाठी गरजेचे पोषक तत्व आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. प्रतिकारशक्ती वाढते. मानसिक आरोग्यही चांगले राहते. 

तिळीच्या बिया व्हिटॅमिन-डी सोबत कॅल्शियम देते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात. ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो. तीळ लाडू, चिक्की खाऊ शकतात.

सूर्यफुलात व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. सोबत यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजारही दूर होतात. 

जवसचे सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे. जवसमुळे अनेक आजार दूर होतात. 

देशी तुपात व्हिटॅमिन डी सोबत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन आणि फास्फोलिपिड असते.