30 November 2024

भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसणाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. 

लसूण आरोग्यासाठी लाभदायक आहे. लसणात एलिसिन नावाचे मुख्य कंपाउंड असते. त्यात एंटीबॅक्टीरियल, एंटीव्हायरल, एंटीफंगल आणि एंटीऑक्सीडेंट गुण आहेत.

लसूणमध्ये व्हिटामिन आणि पोषक तत्व मुबलक आहेत. लसूणात B1, B6, C सोबत मॅगनीज, कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम आहे.

आचार्य बालकृष्ण म्हणतात, लसणामुळे तोंडाचा वास येत असल्यास लसणाच्या चार, पाच पकळ्या भिजवून सकाळी खाल्यास वास येत नाही.

ज्वॉइंट्समध्ये दुखणे, हाय कोलेस्ट्रॉल आणि ह्रदयाचे आजार असल्यास लसून रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे चांगले आहे. 

सर्दी, खोकलाच्या आजारात लसूण रामबाण उपाय आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लसूण खाणे चांगले आहे. 

लसणात असलेले पोषक तत्व जेवण पचण्यासाठी फायदेशीर असते. 

लसूण खाल्यामुळे त्वचा चांगली होते. केसांसाठी लसूण खूप फायदेशीर आहे.