कच्चा लसूण खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. . 

21 November 2023

लसूण ह्रदय आणि हाडांसाठी गुणकारी आहे. 

लसूणमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते.

लसूणचे सेवेन केल्यामुळे पचनशक्ती सुधारते. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होतो.

शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

अँटीऑक्सिडंट्स आणि कॅन्सर प्रतिबंधासाठी लसूण उपयुक्त आहे.

महिलांना ४० नंतर मेनॉपॉजची जी लक्षणे येतात ती कमी करता येतात.