8 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
बकरी पालनाचा व्यवसाय रग्गड कमाई करुन देणारा असतो.चांगल्या जातीच्या बकरी दूध जास्त देतात
भारतात जमुनापारी बकरी दूध जास्त देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
बिटल जातीची बकरी देखील जास्त दूध देण्यासाठी ओळखली जाते.
सुरती बकरी देखील दूध उत्पादनासाठी पाळली जाते.
बकरीच्या दूधाचे प्रमाण तिच्या जातीवर अवलंबून असते.
बकरीच्या आहाराचा तिच्या दूध निर्मितीवर परिणाम होत असतो.
स्वच्छ पाणी आणि पौष्टीक चारा बकरीसाठी गरजेचा असतो
आरोग्यदायी आणि चांगली देखभाल केलेली बकरी जास्त दूध देत असते.
बकरी खरेदी करताना तिची जात आणि आधीचे दूधाचे प्रमाण याची नीट चौकशी करा.
Tamannaah चा गॉर्जियस लूक वेड लावेल..