12 August 2025
Created By: Atul Kamble
आपल्या शरीरासाठी विटामिन D गरजेचे आहे. ते हाडांना मजबूत करते,इम्युन सिस्टीम चांगली राखते.मेंटल हेल्थ सुधारते
विटामिन डी कमतरतेने हाडे कमजोर होतात.थकवा, कमजोरी, डिप्रेशन येते
विटामिन D कमतरता भरुन काढण्यासाठी हेल्दी फूडचा समावेश करावा,ज्यामुळे नैसर्गिकरित्या विटामिन डी वाढते
अंड्याच्या पिवळ्या बलकात विटामिन डी असते. ते हाडांना फायद्याचे असते. तसेच इम्युन सिस्टीम देखील चांगले करते
साल्मन फिशमध्ये विटामिन डी आणि ओमेगा -3 भरपूर असते. हा मासा विटामिन डीचा चांगला सोर्स आहे
मशरुममध्ये देखील विटामिन डीचे प्रमाण असेत,उन्हात उगवलेली मशरुम अधिक पोष्टीक असते
टुना माशात विटामिन डी चांगल्या प्रकारे असते. याला वाटून याची पावडर बनवली जाते. पावडर रोज खाल्ल्याने हाडे मजबूत बनतात
फोर्टिफाईड दूधात विटामिन डी खूप असते. ऑस्टीयोपोरोसिस सारखा आजार रोखण्यास मदत होते
दही आणि पनीर यात प्रोटीनसह विटामिन डी देखील असते. यासाठी दूध, दही सारखे डेअरी प्रोडक्ट डाएटमध्ये सामील करावे